शेअर बाजार ६३४ अंशांनी घसरला

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

सेन्सेक्स ६३४ अंशांनी घसरून ३८,३५७ वर, तर निफ्टी १९४ अंशांनी पडून ११,३३४ वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये १.६३ टक्क्यांनी, तर निफ्टीमध्ये १.६८ टक्क्यांनी घसरण झाली.

मुंबईः अमेरिकी शेअर बाजारात गुरुवारी मोठी पडझड झाल्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. 

सेन्सेक्स ६३४ अंशांनी घसरून ३८,३५७ वर, तर निफ्टी १९४ अंशांनी पडून ११,३३४ वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये १.६३ टक्क्यांनी, तर निफ्टीमध्ये १.६८ टक्क्यांनी घसरण झाली. सकाळी शेअर बाजार उघडला, तेव्हाच तो कमकुवत दिसत होता. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या