टाटा मिनरल वॉटरच्या व्यवसायात, बिसलेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सेदारी खरेदी करणार

टाटा मिनरल वॉटरच्या व्यवसायात, बिसलेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सेदारी खरेदी करणार

टाटा समूह (Tata Group) लवकरच मिनरल वॉटरच्या व्यवसायात हिस्सेदारी खरेदी करण्याचा विचार करत आहे. भारतात बिस्लेरी इंटरनॅशनल (Bisleri International) ही कंपनी मिनरल वॉटरच्या व्यवसायात अग्रगण्य आहे. टाटा बिस्लेरी इंटरनॅशनलमधील रमेश चौहान यांचा स्टेक विकत घेऊन FMCG व्यवसायात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. टाटा समूह हळूहळू आपली हिस्सेदारी वाढ करेल, अशी माहिती समोर आली आहे.

टाटा मिनरल वॉटरच्या व्यवसायात, बिसलेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सेदारी खरेदी करणार
Sonali Phogat मृत्यू प्रकरणाच्या CBI चौकशीला केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली मान्यता

पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या (Packaged Drinking Water) व्यवसायाबाबत टाटा समूह गंभीर आहे. टाटा बिस्लेरी इंटरनॅशनलमधील भागभांडवल खरेदी करून पॅकेज्ड पेयजल व्यवसायात प्रवेश करू शकते. बिस्लेरीकडे आधीच देशभरात किरकोळ दुकाने, संस्थात्मक चॅनेल, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि विमानतळांचे नेटवर्क आहे.

टाटा समूहाने बिस्लेरीचे धोरणात्मक अधिग्रहण करण्याची योजना आखली आहे. सध्या टाटा कंझ्युमर टेटली टी (Tetly Tea), एट ओक्लॉक कॉफी, सोलफुल तृणधान्ये, मीठ, तेल आणि स्टारबक्स कॅफे (Starbucks Cafe) देखील चालवले जातात.

टाटा मिनरल वॉटरच्या व्यवसायात, बिसलेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सेदारी खरेदी करणार
Navneet Rana| खासदार नवनीत राणा यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com