Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील आजचे पेट्रोल - डिझेलचे दर जाहीर, टाकी फुल्ल करण्यापू्र्वी जाणून घ्या सविस्तर

भारतीय बाजारपेठेत राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
Petrol Diesel Price Today, Petrol Diesel Rate Today
Petrol Diesel Price Today, Petrol Diesel Rate TodayDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 75 डॉलर आहे. तथापि, भारतीय बाजारपेठेत राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत, तर विविध राज्यांतील तेलाच्या किमतींमध्ये किरकोळ बदल दिसून येतात.

आज (रविवार, 21 मे) दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.90

Panjim ₹ 97.90

South Goa ₹ 97.49

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.44

Panjim ₹ 90.44

South Goa ₹ 90.05

Petrol Diesel Price Today, Petrol Diesel Rate Today
2000 Rupees Note: 'PM मोदींना 2000 ची नोट बाजारात आणायची नव्हती...', माजी प्रधान सचिवांनी सांगितली मजबूरी!

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com