Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
Petrol-Diesel Price In Goa
Petrol-Diesel Price In GoaDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीवरील दबाव कायम आहे. त्यात मंगळवारी थोडी घट झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड आज $0.33 (0.44 टक्के) घसरले आणि प्रति बॅरल $74.47 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड $ 0.32 (0.40 टक्के) घसरून प्रति बॅरल $ 80.45 वर विकले जात आहे.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी दररोज सकाळप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बिहारमध्ये पेट्रोल 24 पैशांनी आणि डिझेल 23 पैशांनी स्वस्त झालं आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.22

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.79

Petrol-Diesel Price In Goa
Government Scheme: मुलींसाठी आनंदाची बातमी, सरकार देतेय तब्बल 75,000 रुपये!

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com