Ganesh Festival 2021: गणेश चतुर्थीचे हे पाच दिवस गाळशिरेवासीयांसाठी खास आनंदाचे क्षण असतात

फोंडा तालुक्यातील कवळे या गावातील गाळशिरे येथे. 8 कुटुंबाचा एकच गणपती असून या कुटुंबात एकूण 74 जण आहेत त्यांचे कुटुंब मोठ असून सर्वजण एकत्रित गणेश चतुर्थी साजरी करतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com