Goa Ganesh festival: गोव्यात '150 मंडळींचा' एकच गणपती

सत्तरी तालुक्यातील पडोशे-पर्ये या गावातील नाडकर्णी कुटुंबीयांच्या गणेश मकराची काही वेगळीच छाप आहे. 100 वर्षांपेक्षा (100 years) जास्त काळाची परंपरा लाभलेला यांचा मखर वैशिष्ट्य पूर्ण असा आहे. लाकडापासून बनवलेला यांचा मखर हा सुमारे 5 फूट लांबी-रुंदीचा चौकोनी आकाराचा मोठा आराखडा आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com