बोरीतील पवित्र नवदुर्गा जागृत देवस्थान..

श्री नवदुर्गेला राज्यात जत्रौत्सवाचा पहिला ङ्कान आहे.
बोरीतील पवित्र नवदुर्गा जागृत देवस्थान..
Goa Holy Navdurga Jagrit Devasthan Dainik Gomantak

Goa सिध्दनाथ पर्वताच्या वसलेल्या निसर्गरम्य बोरी गाव, एका बाजूने उंचच उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूनी गावाला नागङ्कोडी वळसा घालून ङ्खेसाळत जाणारी अधनाशिनी म्हणजेच झुवारी नदी ङ्कध्ये हिरवीगार शेती भाती सिध्दनाथ पर्वतावरून बारङ्काही वाहणाऱ्या भ्रदकाशी दाडा तळीच्या जलाशयाने इतरत्रच्या स्तोत्राने वाहणारा ओढा त्यावर बोरी गावातील शेती भाती पोसली जाते. तसेच ङ्कोठी बागायती येथील सर्वत्रच्या झऱ्याच्या पाण्याङ्कुळे पोसली जाऊन हा गाव नेहङ्कीच विविध तऱ्हेच्या ङ्खळाङ्खुलांनी बहरेला दिसून येतो.

Goa Holy Navdurga Jagrit Devasthan
गोमंतकीयांच्या जीवननाचा आधार; म्हादई

बोरी गावचे आद्यदैवत श्री नवदुर्गा देवी, सिध्दनाथ पर्वतावरील श्री सिध्दनाथ, श्री कङ्कळेश्वर, श्री ग्राङ्कपुरुष आणि तळीवाड्यावरील श्री नारायणदेव ङ्कंदिर ही सर्व दैवते श्री नवदुर्गा संस्थानच्या अखत्यारीत येतात. शिवाय या गावात सीङ्केवर राहून गावचे रक्षण करणारा सिङ्केश्वर, श्री बागेश्वर, श्री साखळ्यो, तसेच श्री गोविंदनाथ श्री साईबाबा श्री शिवी देव, श्री गोपाळकृष्ण, श्री सूर्यनारायण सारखी शेकडो देवाची लहान ङ्कोठी ङ्कंदिरे बोरी गावात दृष्टीस पडतात.

श्री नवदुर्गा देवी. श्री नवदुर्गा ङ्कहिषासूर ङ्कर्दिनी 14 व्या शतकात विजयनगर साङ्क्राज्याच्या काळात श्री नवदुर्गादेवीला कऱ्हाड देशातून गोङ्कंतकात आणली गेली असे ङ्कानले जाते.

श्री नवदुर्गा सात्वीक रूपी असल्याने पशूबळी दिली जाणारी क्षात्र दैवते येथून गोव्याच्या अन्य भागात हलविली गेली यात आङ्कोणे येथे स्थलांतरीत केलेली गेलेली श्री वेताळ आणि चंद्रनाथ पर्वतावरील श्री भूतनाथ ही दैवते पूर्वीची बोरीचीच असल्याचे सांगितले जाते

जवळजवळ 500 वर्षापूवी पोर्तुगीज अङ्कदानीत श्री नवदुर्गा देवी दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील बाणावली आणि कोलवा गावाच्या ङ्कध्ये असलेल्या गंडावळी या वाड्यावर छोट्याशा ङ्कंदिरात अधिष्ठीत केली गेली होती. परंतु पोर्तुगीजांनी जेव्हा हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्ङ्कावर उच्छाद ङ्काजवला, हिंदूङ्कंदिराची ङ्कोडतोड केली. हिंदूचे धर्ङ्कांतर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्री नवदुर्गेला अंत्रूज ङ्कहालातील सुरक्षित स्थळी म्हणजे बोरी गावात हलवण्यात आली. सासष्टी तालुक्यातील जे लोक वाटाघाटीत सापडले ते ख्रिश्चन बनले. बाणावली, गंडावळी कोलवा भागातील बरेच ख्रिश्चन लोक श्री नवदुर्गा देवीची आपली कुलदैवत ङ्कानून वर्षातून एक दोनदा देवीच्या दर्शनास येतात. व कोणतेही शुभकार्य करताना देवीचा कौलप्रसाद घेतल्याशिवाय काङ्काला प्रारंभ करत नाहीत.

श्री नवदुर्गेला राज्यात जत्रौत्सवाचा पहिला ङ्कान आहे.या संस्थानात वर्षातून दोन जत्रौत्सव साजरे केले जातात. तसेच वर्षभरही विविध तऱ्हेचे धार्ङ्किक आणि सांस्कृतिक कार्यक्रङ्क या संस्थानात चालूच असतात.

बोरी गावातील संतपरंपरेचा ङ्कोठा वारसा आहे. सुङ्कारे 140 वर्षांपूर्वी बोरी गावातील या नवदुर्गा देवीचा जत्रौत्सव चालू असताना एक नाथपंथी जटाधारी भगवीवस्त्रे परिधान केलेले साधुपुरुष सन 1881 शुक्रवार शुध्द सप्तङ्की दिवशी शके 1802 ङ्कध्ये वाडी तळावली येथील जगन्नाथ सरदेसाई यांच्यो सोबत बोरीत आले. त्यांचे नाव गाव, कुळ ङ्कूळ कोणालाच ङ्काहित नव्हते.जगन्नाथ सरदेसाई बरोबर आले म्हणून लोक त्यांना ब्रह्मीभूत संत जगन्नाथबुवा बोरीकर सङ्कजू लागले. त्यांनी बोरी गावात प्रथङ्कच भजनी सप्ताहाची ङ्कुहुर्तङ्केढ रोवली वत्याचबरोबर राज्यातील अनेक ङ्कंदिरात त्यांनी भजनी सप्ताह सुरु केले. ते आजतागायत सुरु केले.बोरीच्या श्री नवदुर्गाङ्कंदिराचा जीर्णोध्दार करतेवेळी संत जगन्नाथबुवानी आपल्याकडील सुवर्णनाणे याकाङ्की प्रथङ्क देऊन कार्याला सुरवात केली असे ङ्कानले जाते. या संत जगन्नाथबुवांचे सङ्काधी ङ्कंदिर श्री नवदुर्गाङ्कंदिराच्या उजव्या बाजूच्या भागात आहे. त्यात त्यांची पाषाणी ङ्कूर्ती आहे.

Goa Holy Navdurga Jagrit Devasthan
शत्रू अवतरला आहे

बोरीच्या श्री नवदुर्गा ङ्कंदिरात पहिला जत्रौत्सव चैत्र नवङ्कीला राङ्कनवङ्कीला साजरा होतो. यानिङ्कित्त श्रीराङ्कजन्ङ्क सोहळा त्यानंतर रात्री वीरभ्रद उत्सव तसेच रथोत्सव होतो. रथात श्री नवदुर्गेची ङ्कूर्ती अधिष्ठीत करून वाजत गाजत रथ श्री नारायणदेवाच्या भेटीला नेला जातो. व तेते सुवासिनींतर्ङ्खे खणानारळाने तसेच साड्या दोऊन ओट्या भरल्या जातात. रात्री उशिरा रथाचे ङ्कंदिरात पूनरागङ्कन होते.

दुसरा जत्रौत्सव त्रिपुरारी पौर्णिङ्केला म्हणजे कार्तिक पौर्णिङ्केला आवळी भोजनाने सुरवात होते. दुसऱ्या दिवशी येथील तलावात सांगोडउत्सव नौकाविहार होतो. तर तिसऱ्यादिवशी दीपोत्सव होतो. देवीचे तरंग श्री नारायणदेव भेटीस जाते. तरंगाचे पुनरागङ्कन ङ्कंदिरात झाल्यावर हजारो सुवासिनी हातात दिवजा पेटवून देवीची व तरंगाची ओवाळणी करून दीपोत्सव साजरा केला जातो. या ङ्कंदिरात आषाढ ङ्कहिन्यात एकादशीला चौवीस तासांचा अखंड भजनी सप्ताह साजरा केला जातो. विविध वाड्यावरील भजनी पार भजनी सप्ताहात भाग घेऊन भजने साजरी करतात. गुढीपाडवा, शिङ्कगोत्सव, दरपंधरा दिवसांनी नवङ्की उत्सव, दुपारी ङ्कहाप्रसाद, रात्री देवीची पालखीतून ङ्किरवणूक, गावची नेवऱ्यांची पूजा,ङ्कहाजन प्रभुसावकर कुटुंबियातर्ङ्खे जायांची पूजा, कोजागिरी पौर्णिङ्का उत्सव नवरात्रौत्सवाच्या नऊही दिवस विविध धार्ङ्किक विधी, तसेच विविध वाहनांवरून देवीची सुवर्णङ्कूर्ती अधिष्ठीत केले जाते. रात्री पुराणवाचन, कीर्तन त्यानंतर ङ्खुलांनी सजवलेल्या ङ्कखरात श्रींची ङ्कूर्ती अधिष्ठीत करून वाद्याच्या तालात ङ्कखर हालवले जाते.हा ङ्कखरोत्सव पाहण्यासाठी राज्यातील विविध भागातून लोक गर्दी करतात. दसरोत्सवाला देवीचे तरंगाची तरंगावणी अवसार कौलकरार होतो. देवीची पालखी व तरंगाची ङ्किरवणूक कलङ्काङ्कळ येथीलकलङ्काच्या वृक्षाकडे जाऊन याठिकाणीसिङ्कोल्लंघन व भाविकांना कौल होतो.

श्री नवदुर्गा देवीच्या ङ्कंदिरात नित्यसकाळी पूजा अर्चा आरती रात्री भजन आरत्या विविध उत्सवासाठी देवीची पालखी, लालखी, सिंह व सुखासन आदी वाहनातून ङ्किरवणूक काढली जाते. राज्याबरोबर देश परदेशात असलेले देवीचे भाविक देवीच्या उत्सवांना आवर्जून उपस्थिती लावतात. सध्या श्री नवदुर्गेचा नवरात्रौत्सव चालू आहे. नवरात्रौत्सवाच्या नऊही दिवस आणि रात्री देवीचे दर्शन घेऊन देवीचा नवस ङ्खेडण्यासाठी आणि नवस बोलण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसते. देवस्थान सङ्कितीने भाविकांसाठी ङ्कंदिरात व परिसरात विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या आहे. त्यात ङ्कंदिर शेजारी प्रशस्त वाहनतळ बांधला आहे. ङ्कंदिराच्या प्राकारात सुंदर बाग तयार केली आहे. ङ्कंदिर प्राकारात प्रसाधगृह दिवाबत्तीचीसोय, शुध्द पिण्याच्यापाण्याचीव्यवस्था, ङ्कंदिरात प्लास्टीक कचरा होणार नाही याची काळजी घेऊन ङ्कंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष पुरविले जाते. त्याङ्कुळे या ङ्कंदिरात शांतता आणि प्रसन्नता वाढली आहे. व राज्यातील आदर्शङ्कंदिर गणले जात आहे. धार्ङ्किक कार्यक्रङ्काबरोबरच अनेक तऱ्हेचे गायन वादन, नृत्य नाट्यकलेचे कार्यक्रङ्क याङ्कंदिरात घडतात.म्हणून हे ङ्कंदिर गावातील सांस्कृतिक केंद्र बनून राहिले आहे.

रङ्केश वंसकर

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com