सायक्लोथॉन मोहिमेला मडगावात उत्तम प्रतिसाद

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

मडगाव:केंद्र सरकारच्या फिट इंडिया योजने अंतर्गत आयोजित केलेल्या सायक्लोथॉन मोहिमेला मडगावात उत्तम प्रतिसाद लाभला.केवळ एक-दोन दिवसात आयोजित केलेल्या या मोहिमेत शेकडो सायकलस्वारांनी भाग घेतला. यात आघाडिचे सायकलपटू, शालेय विद्यार्थी, संस्थांनी भाग घेतला.

ही मोहीम मडगाव येथे आयोजित करण्यात आली क्रीडा खात्याचे मडगाव केंद्राचे प्रमुख लक्ष्मीकांत मंगेशकर यांनी तसेच सायकलरेस संबंधित संस्थेने बरेच परिश्रम घेतले.या मोहिमेला गोव्याचे माजी फुटबॉल प्रशिक्षक मुतावली, अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते. त्यांच्या हस्ते झेंडा फडकावुन सायकल मोहिमेला सुरवात करण्यात आली. नंतर लक्ष्मीकांत मंगेशकर यांनी सर्वांचे आभार मानले.

नवा महापौर कोण याबद्दलच्या चर्चेला ऊत

संबंधित बातम्या