‘ब्रिटिश’ कोरोनाचे देशात २० नवे रुग्ण 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

ब्रिटनमध्ये सर्वप्रथम आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले भारतात एकूण ५८ रुग्ण

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये सर्वप्रथम आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले भारतात एकूण ५८ रुग्ण असल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. यापैकी २० जण बाधित असल्याचे आज आढळून आले आहे.

संबंधित बातम्या