भारतीय लष्कराने  15000 फूट उंचीचा 76 फूट उंच राष्ट्रीय ध्वज उभारत शत्रूला दिला संदेश...पहा व्हिडिओ
फायर अँड फ्युरी कॉर्प्स, इंडियन आर्मी' (Indian army) यांच्यावतीने हा ध्वज फडकविण्यात आला आहे.Dainik Gomantak

भारतीय लष्कराने 15000 फूट उंचीचा 76 फूट उंच राष्ट्रीय ध्वज उभारत शत्रूला दिला संदेश...पहा व्हिडिओ

फायर अँड फ्युरी कॉर्प्स, इंडियन आर्मी' (Indian army) यांच्यावतीने हा ध्वज (Flag) फडकविण्यात आला आहे. भारतीय जवानांनी तिरंग्याला राष्ट्रगीत म्हणून मानवंदना दिली.

भारतीय लष्कर (Indian army) आणि फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी लडाखच्या हेनले खोऱ्यात सीमावादाच्या दरम्यान भारतीय लष्कराने एक विक्रम केला आहे. 15 हजार फूट उंचीवर 76 फूट उंच राष्ट्रध्वज फडकवून लष्कराने देशाच्या शत्रूंना खरा संदेश दिला आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्स, इंडियन आर्मी' यांच्यावतीने हा ध्वज फडकविण्यात आला आहे. भारतीय जवानांनी तिरंग्याला राष्ट्रगीत म्हणून मानवंदना दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com