‘रालोप’चा लवकरच ‘एनडीए’ला रामराम?

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) आणखी एक पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) आणखी एक पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राजस्थानातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षानेही कृषीविषयक नवे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.

सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेऊ असे  पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी म्हटले आहे. या पक्षाचा लोकसभेत एक सदस्य आहे. 

संबंधित बातम्या