भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

15 मे पासून राजीव कुमार यांची नियुक्ती लागू होणार आहे.
भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती
New Election Commissioner of India Rajiv KumarDainik Gomantak

भारताचे नवे निवडणूक आयुक्त (New Election Commissioner of India) म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच 15 मे पासून त्यांची नियुक्ती लागू होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Appointment of Rajiv Kumar as the new Election Commissioner of India)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.