भाजपच्या गांधींची मोठी घोषणा, 'अग्निवीरांसाठी पेन्शन सोडायला तयार आहे'

भाजप खासदार वरुण गांधी आपल्याच सरकारविरोधात कठोर भूमिका घेत आहेत.
भाजपच्या गांधींची मोठी घोषणा, 'अग्निवीरांसाठी पेन्शन सोडायला तयार आहे'
Varun Gandhi Dainik Gomantak

भाजप खासदार वरुण गांधी आपल्याच सरकारविरोधात कठोर भूमिका घेत आहेत. सरकारच्या अनेक योजनांवर त्यांनी वेळोवेळी टीकाही केली आहे. अलीकडेच त्यांनी सरकारच्या अग्निपथ योजनेवरही प्रश्न उपस्थित केले होते. याच क्रमाने भाजप खासदार वरुण गांधी यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. (BJP Varun Gandhi is ready to give up pension for fire Agniveer)

Varun Gandhi
देशातील हिंसाचारास 'पाकिस्तान' जबाबदार, भाजप नेत्याचा दावा

अग्निवीरला पेन्शन मिळत नसेल, तर लोकप्रतिनिधींना ही सुविधा कशासाठी?

नॅशनल गार्ड्सना पेन्शनचा अधिकार नसेल तर मी स्वतःची पेन्शन सोडायलाही तयार आहे, असे वरुन म्हणाले. आमदार (MLA) आणि खासदार (MP) आपली पेन्शन सोडून अग्निवीरांना पेन्शन मिळेल याची खात्री करु शकत नाही का? अल्पकाळ सेवा केलेल्या अग्निवीरांना पेन्शन मिळत नाही, मग लोकप्रतिनिधींना ही सुविधा का?, असे सवालही वरुण (Varun Gandhi) यांनी विचारले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com