लेह निवडणुकीत भाजपचा विजय

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या २६ जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.

लेह : लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या २६ जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. आज निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन भाजपने १५ जागांवर विजय मिळवला आहे, तर नऊ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. दोन जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. 

संबंधित बातम्या