Wedding Video: 'वधूने वरमाला घातली तर वराच्या मित्रांनी...,' तुम्ही एकदा हा Video पाहाच !

Bride Groom Video: लग्नात वधू आणि वर अनेक विधी करतात.
Wedding
WeddingDainik Gomantak

Social Media Viral: लग्नात वधू आणि वर अनेक विधी करतात. विशेषत: हिंदू रितीरिवाजानुसार वधू-वरांना अनेक विधी करावे लागतात. पण वरमालेच्या विधीबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. यानुसार वधू-वर एकमेकांना फुलांचा हार घालतात.

वधूने हार घातला

या व्हिडिओमध्ये लग्नातील (Marriage) मजेदार क्षण दाखवण्यात आला आहे. पण तुम्हाला 18 मिनिटे 44 सेकंदांचा व्हिडिओ पाहावा लागेल. या व्हिडीओमध्ये वधू वराला हार घालत असतानाच असे काही घडते की, सगळे हसायला लागतात. सर्वप्रथम, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहावा.

Wedding
Viral Video: जिवंत सापाला चिकन तंदुरीसारखं भाजतोय हा व्यक्ती, हृदय पिळवटून टाकणारा Video!

वराच्या मित्रांनी अपमान केला

व्हिडीओमध्ये वराचे मित्र स्वतःच्याच अपमानाला आमंत्रण देतात. वराचे मित्र वराला वरमाला घालण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात असातानाच वधू त्याला हार घालते. मित्रांच्या या कृतीवर वराचेही हसे होते. हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.

Wedding
Viral Video: दारूच्या नशेत असलेल्या चार मुलींकडून वाटसरू मुलीला बेदम मारहाण

व्हिडिओ पाहून लोक हसले

या व्हिडिओने सोशल मीडिया युजर्सचे केवळ मनोरंजनच केले नाही तर त्यांना खूप हसवले. हा व्हिडिओ अनेक वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही तर लाखो लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक एकापेक्षा एक मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसले. एका युजरने तर असे म्हटले की, 'त्याने मित्रांना एक टास्क दिला होता, तेही ते नीट करु शकले नाहीत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com