Register now : MIT च्या वेबिनारमधून, बीटेकमध्ये करिअर अन् संशोधनाच्या संधी

विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या पुढील काळात सक्षमपणे उभा राहण्यास सज्ज केलं जातं.
Register now : MIT च्या वेबिनारमधून, बीटेकमध्ये करिअर अन् संशोधनाच्या संधी
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (MIT World Peace University) वतीने बीटेकमधील करिअरच्या संधी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.Dainik Gomantak

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (MIT World Peace University) वतीने बीटेकमधील करिअरच्या संधी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या या वेबिनारमध्ये असोसिएट प्रोफेसर डॉक्टर दिनेश भूटडा (Dr. Dinesh Bhutada) हे मार्गदर्शन करणार आहेत. एमआयटीच्या वतीने या वेबिनारचे आयोजन 26 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता केले आहे. यामध्ये बीटेकमध्ये असलेल्या करिअरच्या संधी यासह विविध अभ्यासक्रम याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (MIT World Peace University) वतीने बीटेकमधील करिअरच्या संधी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
MIT-ADTU : कल्पक विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी यशाचा मार्ग

एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये बी.टेक कार्यक्रमासह, विद्यार्थी भारताच्या तिसऱ्या सर्वोत्तम खाजगी विद्यापीठात शिकतात. येथे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या पुढील युगासाठी सशक्त केले जाते, ज्यामुळे करिअर आणि संशोधनाच्या संधी खुल्या झाल्या आहेत. 26 नोव्हेंबरला आय़ोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा. यामध्ये तुमचे नाव, इमेल आयडी, फोन नंबर आणि अभ्यासक्रम निवडल्यानंतर ती माहिती सबमिट करा.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (MIT World Peace University) वतीने बीटेकमधील करिअरच्या संधी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
CRPF Recruitment 2021: ग्रुप A अभियांत्रिकी पदांसाठी भरती

विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या पुढील काळात सक्षमपणे उभा राहण्यास सज्ज केलं जातं. जीवन कौशल्य विकास, मानवी मूल्ये, जागतिक शांतता आणि जागतिक नागरिकत्वाची भावना यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एमआयटी-डब्ल्यूपीयू भर देते.

बी.टेक हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे, जो बारा तिमाहीत विभागलेला आहे. सर्व विषयांमध्ये व्यावसायिक आणि खुले पर्याय अत्याधुनिक ज्ञान देतात आणि विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार पर्याय निवडण्याची मुभासुद्धा देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com