ई-कॉमर्स, न्यायव्यवस्थेवर चीनचे लक्ष

वृत्तसंस्था
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

देशामध्ये उभ्या राहत असलेल्या नव्या स्टार्टअप अर्थकारणावर चीनने पाळत ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.  

नवी दिल्ली:  देशामध्ये उभ्या राहत असलेल्या नव्या स्टार्टअप अर्थकारणावर चीनने पाळत ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.  

एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशीप करणाऱ्या साध्या कंपनीतील अभियंत्यापासून ते अझीम प्रेमजी यांच्यासारखे बडे उद्योगपती आणि त्यांच्या कंपन्यांसंबंधीचा डेटा चिनी कंपनीने गोळा केल्याचे आढळून आले आहे. देशातील बड्या टेक स्टार्टअपपासून ते पेमेंट सेवा आणि आरोग्यक्षेत्रातील अॅप्सवर चीनची बारीक नजर असल्याचे आढळून आले आहे.

 चिनी कंपनी शिन्हुआ डेटाने ओव्हरसीज की इंडिव्हिज्युअल डेटाबेसच्या माध्यमातून ही हेरगिरी केल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले आहे. 

संबंधित बातम्या