covid-19 vaccine - 18 वर्षावरील नागरीकांनी लसीकरणासाठी असं करा रजिस्ट्रेशन

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

देशांत आता 1 मे पासून 18 वर्षावरील लोकाना कोरोनाची लस देता येणार आहे. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा  सुरू होणार आहे. त्यासाठी 28 एप्रिल पासून नोंदणी सुरू होणार आहे.

नवी दिल्ली: देशांत आता 1 मे पासून 18 वर्षावरील लोकाना कोरोनाची लस देता येणार आहे. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा  सुरू होणार आहे. त्यासाठी 28 एप्रिल पासून नोंदणी सुरू होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन पवार यांनी घोषणा केली आहे. कोविवईन वेबसाईड आणि आरोग्य सेतु आपच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. नोंदनशिवाय लसीकरण होणार नाही. लस उत्पादक थेट 50 टक्के पुरवठा राज्य सरकार, खाजगी रुग्णालय किवा केंद्राना पुरवठा करतील. याआधी लासिकरणाचे दोन टप्पे पार पडले आहेत. लासिकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात लस कमी पडू नये सरकारने लस खरेदीच्या नियमांमध्ये सूट दिली आहे. (Get vaccinated every time you are over 18, do it Registration - Read more)

Oxygen Shortage : दिल्लीतल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये 20 रुग्णांचा मृत्यू; राहुल गांधींनी केंद्र सरकारला दिला असा सल्ला 

गोवा सरकारतर्फ मोफत लसीकरण -
गोवा सरकारने राज्यातील 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करणार . 

केंद्राने खरेदीची परवानगी दिल्यानंतर गोवा सरकार पहिल्या टप्यात सिराम इनसतितुट कडून 5 लाख डोस खरेदी करणार आहे.  

नोंद काशी कराल?   
 covin.gov.in  या  कोविन अॅप वर तुम्हाला मोबाइल नंबर किवा आधार नंबर द्यावा लागेल. 
-त्यानंतर तुमच्या मोबाइल वर एक ओतप येतो तो सबमिट  करावा लागतो. 

-लोगइन केल्याननंतर  तुम्हाला नोंदनी केलेल्या लोकांच्या नावांची यादी दिसते.

-तुम्हाला लस कधी घ्यायची आणि कोणत्या वेळात घ्यायची हे ठरवता येतं. 

-त्यासाठी एक नावाची यादी येते आणि त्यासमोरच क्यालेंडर दिसते. तिथून तारीख निवडता येते. 

-त्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे राज्य , जिल्हा , शहर , वॉर्ड, पिन, यांची माहिती  भरा. 

अयोध्या वादात न बोलणे शाहरूखने योग्य समजले 

लासिकरणांच्या  नोंदणीसाठी  पुढील कागदपत्रे लागतात -

1) नोंदणी करताना तुमचे ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे. 

2) ओळखपत्रात तुमचा फोटो असला पाहिजे. 

3) कोविण आपवर  नोंदणी करता असताना केवायसी (KYC) स्कॅन करून जोडव लागतं. 

4) आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हीग लायसन्स, कामगार मंत्रालयाने दिलेल आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, जॉब कार्ड, पासपोर्ट, बँक/पोस्ट ऑफिसचे पासबूक पेन्शनची कागदपत्रे 

5) कोविड लसीकरण झाल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स आयडी मिळेल. त्यावरूनच तुम्हाला लासीकरणाचे सर्टिफिकेट मिळेल.

संबंधित बातम्या