Congress Protest: महागाईवरून कॉंग्रेस नेत्यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; पाहा कुठे आहेत आंदोलन सुरू

Goa Congress Protest: आज गोव्यासह देशभरात कॉंंग्रेस नेत्यांनी महागाई, बेरोजगारी विरूध्द मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Congress Protest| Goa
Congress Protest| GoaDainik Gomantak
Published on
goa
goaANI/Twitter

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष श्री Amit Spatkar, महिला अध्यक्षा Beena Naik आणि इतर नेत्यांनी महागाई नियंत्रणात अपयशी ठरल्याबद्दल भाजप सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निषेध केला आहे.

Chandigarh
ChandigarhANI/Twitter

पंजाबमध्ये केंद्र सरकारच्या महागाईत वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्यांचा निषेध.

aandhr-pradesh
aandhr-pradeshANI/Twitter

आंध्र प्रदेशमध्ये भाजीपाला हार घालून विजयवाडा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारचा निषेध केला.

telangana
telanganaANI/Twitter

तेलंगणामध्ये महागाई आणि बेरोजगारीविरोधात हैद्राबादमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे आंदोलन.

bihar
biharANI/Twitter

बिहारमध्ये महागाई आणि बेरोजगारीविरोधात पटणा येथे काँग्रेस सदस्यांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली.

Delhi
DelhiANI/Twitter

दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांच्या महागाई आणि बेरोजगारीविरोधात संसदेत आंदोलन केले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com