काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उद्या ईडीसमोर हजर राहणार नाही

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उद्या ईडीसमोर हजर राहणार नाहीत.
Sonia Gandhi
Sonia GandhiDainik Gomantak

अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना समन्स पाठवले होते तसेच सोनिया गांधी यांना 8 जून रोजी ईडीने बोलावले होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उद्या ईडीसमोर हजर होणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. (Congress president Sonia Gandhi will not appear before the ED tomorrow)

Sonia Gandhi
CDS पदावरील नियुक्तीच्या नियमांमध्ये मोदी सरकारने केला मोठा बदल

हे प्रकरण जुन्या केशीशी संबंधित आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी आरोपी आहेत. जरी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी स्वतःला वेगळे आयसोलेशन मध्ये ठेवले आहे.

यासंदर्भात माहिती देताना काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले होते की, सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यांना सौम्य ताप आणि इतर काही लक्षणे देखील आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार होत आहेत. त्या सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com