भारतात कोरोनाची वाटचाल वेगात

covid 19
covid 19

नवी दिल्ली

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात केवळ तीन दिवसांतच एका लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही २५ हजारांपुढे गेली आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झालेल्या दहा देशांमध्ये अमेरिका, ब्राझील आणि चिली असे देश आहेत. येथे संपूर्ण देशभरात लॉकडाउन न करता जेथे जास्त प्रसार त्याच राज्यांमध्ये लॉकडाउन केले होते.

देशात दहा लाख कोरोना रुग्ण
जगातील सर्वाधिक सात संक्रमित देशांपैकी चार देशांनी भारताआधी लॉकडॉउन जाहीर केले. पेरुने ७१ रुग्ण आढळल्यानंतरच लगेचच लॉकडाउन केले.
लॉकडाउनमधील रुग्णसंख्या
०, ५००, १०००, १५००, २०००, २५००, ३०००, ३५००, ४०००, ४५००, ५,०००, ५५००
भारत ः ५७१- २५ मार्च
रशिया ः १,०३६ - २८ मार्च
पेरु ः ७१ ः १६ मार्च
मेक्सिको ः २५१ ः २३ मार्च
द. आफ्रिका ः ७०९ ः २६ मार्च
स्पेन ः ५,२३२ - १४ मार्च
ब्रिटन ः ५,१५३ ः २३ मार्च

१) भारत
आत्तापर्यंत जेवढी रुग्णसंख्या आहे त्यातील ८० टक्के वाढ ही ‘अनलॉक’ प्रक्रियेनंतर झाली.
पहिला रुग्ण ः ३० जानेवारी २०२०
एकूण रुग्ण ः १०,०५,६३७
एकूण मृत्यूः २५,६०९

लॉकडाउनच्या आधी, लॉकडाउनच्या काळात, लॉकडाउननंतर
दिवस ः ५५ ः ६७ ः ४६
रुग्ण संख्या ः ५७१ ः १,९०,०७७ ः ८,१४, ९८९
मृत्यू ः १०, ५,३९५ ः २०, २०४
(स्त्रोत ः www.covid19india.org आकडेवारी १६ जुलैपर्यंत)
-------------
२) रशिया
केवळ ३३ दिवसांचा लॉकडाउन
लॉकडाउन उठविल्यानंतर रुग्णसंख्येत सहा पटींनी वाढ

पहिला रुग्ण ः ३१ जानेवारी २०२०
एकूण रुग्ण ः ७, ४६,३६९
एकूण मृत्यूः ११,७७०

लॉकडाउनच्या आधी, लॉकडाउनच्या काळात, लॉकडाउननंतर
दिवस ः ५७ ः ३३ ः ७७
रुग्ण संख्या ः १,०३६ ः १,०५,४६२ः ६,३९, ८७१
मृत्यू ः ४ ः १,०६९ः १०,६९७
------------
३) पेरू
लॉकडाउनची अंमलबजावणी १०६ दिवस
रुग्णसंख्येचा आलेख खाली उतरलाच नाही

पहिला रुग्ण ः ६ मार्च २०२०
एकूण रुग्ण ः ३,३७,७२४
एकूण मृत्यूः १२,४१७

लॉकडाउनच्या आधी, लॉकडाउनच्या काळात, लॉकडाउननंतर
दिवस ः १० ः १०६ ः १६
रुग्ण संख्या ः ७१ ः २,८५,१४२ः ५२,५११
मृत्यू ः ० ः ९,६७७ः २,७४०
(स्त्रोत ः www.world0meters.info, आकडेवारी १५ जुलैपर्यंत)
---------------------
४) मेक्सिको
लॉकडाउन हटविल्यानंतर ४५ दिवसांत मृतांमध्ये २७१ टक्के वाढ आणि २५५ टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली

पहिला रुग्ण ः २८ फेब्रुवारी २०२०
एकूण रुग्ण ः ३,१७,६३५
एकूण मृत्यूः ३६,९०६

लॉकडाउनच्या आधी, लॉकडाउनच्या काळात, लॉकडाउननंतर
दिवस ः २४ ः ७० ः ४५
रुग्ण संख्या ः २५१ ः ८७,२६१ः २,२३,९७४
मृत्यू ः २ ः ९,७७७ः २६,५४८
(स्त्रोत ः www.world0meters.info, आकडेवारी १५ जुलैपर्यंत)
------------------
५) दक्षिण आफ्रिका
३६ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये रुग्णसंख्येत ६९६ टक्क्यांनी वाढ तर मृत्यूदर शून्यावरून १०३ टक्क्यांपर्यंत पोचला
पहिला रुग्ण ः ५ मार्च २०२०
एकूण रुग्ण ः ३,११,०४९
एकूण मृत्यूः ४,४५२

लॉकडाउनच्या आधी, लॉकडाउनच्या काळात, लॉकडाउननंतर
दिवस ः २१ ः ३६ ः १०६
रुग्ण संख्या ः ७०९ ः ४,९३८ ः ३,०५,४०२
मृत्यू ः २० ः १०३ ः ४,३५०
(स्त्रोत ः www.world0meters.info, आकडेवारी १५ जुलैपर्यंत)
-------------------
६) स्पेन
लॉकडाउननंतर ६६ दिवसांत केवळ १५ टक्के मृत्यू व सात टक्के रुग्णसंख्‍येत वाढ
पहिला रुग्ण ः ३१ जानेवारी २०२०
एकूण रुग्ण ः ३,०४,५७४
एकूण मृत्यूः २८,४१३

लॉकडाउनच्या आधी, लॉकडाउनच्या काळात, लॉकडाउननंतर
दिवस ः ४३ ः ५८ ः ६६
रुग्ण संख्या ः ५,२३२ ः२,५९४३१ ः ३९,९११
मृत्यू ः १३३ ः २६,४६६ ः १,७९२
(स्त्रोत ः www.world0meters.info, आकडेवारी १५ जुलैपर्यंत)
--------------
७) ब्रिटन
१०३ दिवसांच्या लॉकडाउन काळात ४३ हजारपेक्षा जास्त मृत्यू
रुग्णसंख्या सुमारे दोन लाख ८० हजारांवर
पहिला रुग्ण ः ३१ जानेवारी २०२०
एकूण रुग्ण ः २,९१,९११
एकूण मृत्यूः ४५,०५३

लॉकडाउनच्या आधी, लॉकडाउनच्या काळात, लॉकडाउननंतर
दिवस ः५२ ः १०३ ः १२
रुग्ण संख्या ः ५,१५३ ः २,७९,९५०ः ६,१८२
मृत्यू ः २८५ ः ४३,८४६ ः ९२२
(स्त्रोत ः www.world0meters.info, आकडेवारी १५ जुलैपर्यंत)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com