कोव्हॅक्सिन लवकरच येणार..!

कोव्हॅक्सिन लवकरच येणार..!
Covaxin trials in the last stage

नवी दिल्ली :  देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ८१ लाखांवर पोचली असतानाच प्रतिबंधक लशीच्या पुढील टप्प्यांतील चाचण्यांचे प्रयत्नही वेगवान झाले आहेत. भारत बायोटेककडून विकसित केल्या जाणाऱ्या कोव्हॅक्सिन या लशीच्या तिसऱ्या टप्प्यांतील चाचण्यांना मान्यता मिळविण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) माध्यमातून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आरोग्य नियंत्रक यंत्रणेकडे सादर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com