साखर निर्यातीसाठी केंद्र उदासीन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

साखरेच्या चालू हंगामात ६० लाख टन साखर निर्यातीचा प्रस्ताव अन्न मंत्रालयाने जुलै-ऑगस्ट महिन्यातच पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवूनही त्यावर अद्याप कार्यवाही सोडा पण विचार व निर्णयही झालेला नाही.

नवी दिल्ली : साखरेच्या चालू हंगामात ६० लाख टन साखर निर्यातीचा प्रस्ताव अन्न मंत्रालयाने जुलै-ऑगस्ट महिन्यातच पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवूनही त्यावर अद्याप कार्यवाही सोडा पण विचार व निर्णयही झालेला नाही. उलट केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांनी २०२०-२१ हंगामात साखर निर्यातीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगून साखर उद्योगापुढे संकट निर्माण केले आहे.

संबंधित बातम्या