दिल्ली हिंसाचारप्रकरणी उमर खालिदला दहा दिवसांची पोलिस कोठडी

दिल्ली हिंसाचारप्रकरणी उमर खालिदला दहा दिवसांची पोलिस कोठडी
Delhi riot case: Umar Khalid send to 10 days police custody

नवी दिल्ली: दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी रविवारी मध्यरात्रीच पोलिसांनी अटक केलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला आज येथील न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली खालीद याला अटक केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले.

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com