कोरोना संक्रमणानंतर औषधासंह स्वच्छता उत्पादनांच्या मागणीत झाली मोठी वाढ

कोरोना संक्रमणानंतर औषधासंह स्वच्छता उत्पादनांच्या मागणीत झाली मोठी वाढ
Demand for this specialty has grown significantly as a result of recent corporate scandals

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असताना स्वच्छता आणि आरोग्यासाठी वापरात असणाऱ्या प्रोडक्ट्सची प्रचंड मागणी वाढली आहे.  यामध्ये Handwash, Germ Protectiongerm protection wipes, Disinfectant Spray इत्यादीचा समावेश होतो. 

काही महिन्यापूर्वी ग्राहकाकडून स्वच्छता आणि आरोग्यासाठी लागणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर कमी झाला होता. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती अचानक बदलली आहे. ITC हिमालय, पतंजली कंपन्यासह इतर Fast-moving consumer goods कंपन्यांनी  ग्राहकाकडून होणाऱ्या मागणीची गरज लक्षात घेता उत्पादन क्षमता वाढवली आहे. कंपन्यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रोडक्ट्सचे नियोजन केले आहे. (Demand for this specialty has grown significantly as a result of recent corporate scandals) 

मागणीच्या तुलनेत प्रोडक्ट्सचा पुरवठा वाढवण्यासाठी कंपन्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. 
घराबाहेर पडताना सॅनिटायझरसारखे प्रोडक्ट्स प्रत्येक व्यक्तीच्या सोबत असते. सतत हात धुण्यापेक्षा अशा सोईस्कर प्रोडक्ट्सचा वापर आजकाल सर्वचजण प्रवास करताना करतात. पण आता हेच उत्पादनं घरोघरी आणि ऑफिसमध्ये वापरत असताना दिसत आहे. सध्या करोना विषणामुळे देशात भयानक स्थिती निर्माण झाली आहे. 

करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्या कारणाने लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकजण घरुनच काम करत आहेत. स्वच्छता उत्पादनाच्या वापराने कोरोनाचा धोका कमी होतो असं समजताचं लोकांनी त्या उत्पादनांचा स्टॉक करायला सुरुवात केली आणि बाजारात त्या उत्पादनाचा साठा कमी होऊन मागणीत वाढ झाली आहे. 

आयटीसीचे(ITC) विभागीय चिफ एक्झ्युटिव्ह (PERSONAL CARE PRODUCTS)समीर सत्पाथी यांनी यावेळी सांगितले, की स्वच्छता प्रोडक्ट्स ची मागणी ही प्रचंड वाढली आहे. कंपनीची उत्पादन क्षमता वाढवत मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर सॅनिटायझरच्या (Sanitize)प्रोडक्शन वाढलं होतं.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com