देशपांंडे यांचा बाजारात फेरफटका

Dainik Gomantak
सोमवार, 18 मे 2020

वैयक्तीक स्वच्छता पाळावी, मुखावरण वापरावे, हात वारंवार धुवावे, समाज अंतर पाळावे

हल्याळ

हल्याळ येथे काेविड-19 या संदर्भात हल्याळ -जाेयडा मतदार संघाचे आमदार आर.व्ही. देशपांडे यांनी शहरातील बाजारपेठ येथे जाऊन काेविड -19 या संर्दभात व्यापारांना सामाजिक अंतर ठेवा आणि काळजी घ्या असे मार्गदशन केले. साेबत  काँग्रेसचे कार्यकर्त उपस्थित हाेते. त्यांनी महामारीचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, वैयक्तीक स्वच्छता पाळावी, मुखावरण वापरावे, हात वारंवार धुवावे, समाज अंतर पाळावे असे आवाहन केले. त्याला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य केले आहे.

संबंधित बातम्या