अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खरंच कोरोनाने मृत्यू झालाय का?

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

छोटा राजनला कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी काही दिवसांपूर्वी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचे निधन झाले असल्याची बातमी समोर आली होती. छोटा राजनला कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी काही दिवसांपूर्वी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छोटा राजन तिहार तुरूंगात असतानाच त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोना अहवाल सकारात्मक आल्याचे समजल्यानंतर  एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राजनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कित्येक दिवस राजनची प्रकृती स्थिर राहिली, परंतु शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात होते. ( Did Underworld Don Chhota Rajan really die with Corona?)

कोरोनानंतर दिल्लीत ‘ब्लॅक फंगस’ च सावट

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचे निधन झाले असल्याची बातमी समोर आली होती. छोटा राजनला कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी काही दिवसांपूर्वी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छोटा राजन तिहार तुरूंगात असतानाच त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोना अहवाल सकारात्मक आल्याचे समजल्यानंतर  एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राजनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कित्येक दिवस राजनची प्रकृती स्थिर राहिली, परंतु शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता ही माहिती चुकीची असून राजन जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

संबंधित बातम्या