लाजिरवाणे! ग्वाल्हेरमध्ये गायीला बनवली वासनेची शिकार

वासनेच्या भुकेत एक माणूस इतका आंधळा झाला की त्याने निष्पापलाही सोडले नाही आणि त्याच्यावरही बलात्कार केला.
Cow
CowDainik Gomantak

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून (Gwalior) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे वासनेच्या भुकेत एक माणूस इतका आंधळा झाला की त्याने निष्पापलाही सोडले नाही आणि त्याच्यावरही बलात्कार केला. (Embarrassing In Gwalior a cow was made a victim of lust)

Cow
Delhi LGची मोठी कारवाई, IAS आरव गोपी कृष्णासह 11 अधिकारी निलंबित

ही घटना ग्वाल्हेरच्या महाराजपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील दीनदयाल नगर सेक्टर-2 येथील आहे. येथे एका तरुणाने गायीवर (Cow) बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सध्या हा तरुण कोण आहे हे अध्याप समजू शकलेले नाही मात्र लवकरच या तरुणाला अटक करण्यात येईल असा पोलिसांचा दावा आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराजपुरा पोलिस ठाण्यात याघटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही हिंदू संघटनांनी पोलिसांकडे तक्रार केली. तसेच हिंदू संघटनांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली होती. या व्हिडिओचा आधार घेत पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com