हल्याळ येथे जीवनावश्‍‍यक वस्तूंचे वितरण

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

यावेळी त्‍यांनी जनजागृती केली

हल्याळ

हल्याळ येथे कसबा गल्लीत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. ‘कोविड- १९’ या संसर्गजन्य विषाणूने जगात थैमान मांडल्‍याने आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्‍कळीत झाले. त्यांना दिलासा देण्यासाठी कारवार जिल्हा विधान परिषद सदस्य एस. एल. घोटणेकर यांनी जीवनावश्‍यक वस्तू आणि मास्कचे वितरण केले. यावेळी त्‍यांनी जनजागृती केली व लोकांनी सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन केले.

 

संबंधित बातम्या