नंदीगद्दा येथे जीवनावश्‍‍यक वस्तूंचे वितरण

Dainik Gomantak
शनिवार, 6 जून 2020

मास्क्र व वस्तूंचे वितरण करण्यात आले.

हल्याळ

‘कोविड- १९’ या संसर्गजन्य विषाणूने जगात थैमान मांडल्‍याने आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्‍कळीत झाले आहे. हल्याळ तालुक्यातील नंदीगद्दा ग्रामस्थांना हल्याळ कृषी बाजार समितीचे अध्यक्ष श्रीनिवास घोटणेकर यांनी जीवनावश्‍यक वस्तू आणि मास्कचे वितरण केले. यावेळी त्‍यांनी ‘कोविड-१९’ या संदर्भात जनजागृती केली व लोकांनी सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन केले. कारवार विधान परीषद सदस्य एस. एल. घोटणेकर यांनी शिरसी येथे मास्कचे वितरण केले.
 

संबंधित बातम्या