बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझींनी घेतली हंगामी विधानसभाध्यक्षपदाची शपथ

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

२३ ते २४ नोव्हेंबर या कालावधीसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली असून नवीन विधानसभाध्यक्षाची निवडणूक होईपर्यंत ते या पदावर असतील.     

पाटणा- बिहारचे माजी मुख्यमंत्री जीत नराम मांझी यांनी विधानसभा विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पदाच्या गोपनियतेची शपथ दिली.

 सर्वात जास्त काळ विधानसभेवर निवडून गेलेले मांझी हिंदूल्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष आहेत. २३ ते २४ नोव्हेंबर या कालावधीसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली असून नवीन विधानसभाध्यक्षाची निवडणूक होईपर्यंत ते या पदावर असतील.     

संबंधित बातम्या