धक्कादायक! सोशल मीडियावरील मैत्री अल्पवयीन मुलीला पडली महागात

शनिवारी दुपारी आरोपीने मुलीला भेटण्याच्या बहाण्याने औद्योगिक क्षेत्र पोलीस स्टेशन (Industrial Police Station) परिसरातील एका मंदिरात बोलावले.
धक्कादायक! सोशल मीडियावरील मैत्री अल्पवयीन मुलीला पडली महागात
RapeDainik Gomantak

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) देवास जिल्ह्यात (Dewas District) एका 19वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर कथितरित्या बलात्कार केला गेला, सोशल मिडियावरील (Social Media) इंस्टाग्रामवर तिची मैत्री झाली होती. औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल शर्मा यांनी रविवारी सांगितले की, ही 14 वर्षीय मुलगी नुकतीच इन्स्टाग्रामवर तिच्याच भागात राहणाऱ्या 19 वर्षीय मुस्तफा मन्सुरीला (Mustafa Mansuri) भेटली होती. शनिवारी दुपारी आरोपीने मुलीला भेटण्याच्या बहाण्याने औद्योगिक क्षेत्र पोलीस स्टेशन परिसरातील एका मंदिरात बोलावले. त्याने मुलीला दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात नेले आणि तिला मंदिराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

Rape
गोंधळाने केली पंचाईत, पोलिसांच्या हाती लागली शस्त्रांची फॅक्टरी!

ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी आरोपी मुस्तफाविरुद्ध IPC कलम 376 (बलात्कार), 506 (धमकावणे) आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला रविवारी अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com