‘मुलींना यावर्षीच NDA मध्ये प्रवेश द्या; हायकोर्टाचा आदेश

पुढच्या वर्षी मे महिन्यात होणाऱ्या NDA च्या परीक्षेला महिलांना बसता येईल.परंतु केंद्र सरकारने (Central Government) आता मात्र याच वर्षी होणाऱ्या NDA च्या परीक्षा मुलींना देता यावी यासाठी तयारी करावी
सर्वोच न्यायालय
सर्वोच न्यायालयDainik Gomantak

नवी दिल्ली: मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथून देशाला संबोधताना मुलींना NDA मध्ये प्रवेश देण्याची मोठी घोषणा केली होती. त्याबाबत 8 सप्टेंबर रोजी केंन्द्राने सर्वोच्च न्यायालयामध्ये(Supreme Court) महिलांच्या एनडीएमध्ये प्रवेशाबाबत नियोजन असल्याचे सांगितले होते. त्या दरम्यान मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये, केंद्र सरकारने पुढील वर्षी मे महिन्यात महिलांना एनडीएच्या परीक्षांना देता येतील, अशी मी माहिती दिली होती.

परंतु, संबंधित प्रकरणावर मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court)आधीच आक्षेप नोंदवला होता. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या NDA च्या परीक्षाना महिलांना त्या परीक्षा देण्याची परवानगी देण्यात यावी, असे आदेश सर्वोच न्यायालयाने केंद्र सरकारला केले होते.

सर्वोच न्यायालय
उच्च न्यायालयाची भाषा संवेदनशील असावी : सर्वोच्च न्यायालय  

मे महिन्यात NDA ची पहिली, तर नोव्हेंबर महिन्यात दुसरी परीक्षा घेतली जाते. केंद्र सरकारने सांगितले, पुढच्या वर्षी मे महिन्यात होणाऱ्या NDA च्या परीक्षेला महिलांना बसता येईल.परंतु केंद्र सरकारने आता मात्र याच वर्षी होणाऱ्या NDA च्या परीक्षा मुलींना देता यावी यासाठी तयारी करावी, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com