दिल्लीच्या 3 महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्ञानेश भारती यांची नियुक्ती

केंद्र सरकारने शुक्रवारी IAS अधिकारी ज्ञानेश भारती यांची दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
Gyanesh Bharti
Gyanesh BhartiDainik Gomantak

केंद्र सरकारने (Central Government) शुक्रवारी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी ज्ञानेश भारती (Gyanesh Bharti) यांची दिल्ली महानगरपालिकेच्या (MCD) आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. (Gyanesh Bharti has been appointed as the Commissioner of 3 Municipal Corporations of Delhi)

Gyanesh Bharti
'ज्ञानवापी प्रकरण जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग करावे : सर्वोच्च न्यायालय'

गृह मंत्रालयाने (MHA) अधिसूचनेद्वारे घोषणा केली आहे की, ज्ञानेश भारती 1998 च्या बॅचचे अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (AGMUT) कॅडरचे अधिकारी 22 मे पासून MCD चे आयुक्त पद भुषवणार आहेत.

ज्ञानेश भारती, IAS (AGMUT:1998) यांची 22.05.2022 पासून दिल्ली महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Gyanesh Bharti
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पटियाला जिल्हा न्यायालयात पत्करली शरणागती

दिल्ली महानगरपालिका (Amendment) कायदा, 2022 दिल्लीच्या तीनही महानगरपालिका उत्तर दिल्ली महानगरपालिका, दक्षिण दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका यांचे एकत्रीकरण करण्यासाठी एमएचएच्या अधिसूचनेनंतर दोन दिवसांनी हा आदेश देण्यात आला आहे. एक संस्था 22 मे रोजी लागू होणार आहे. ज्ञानेश भारती सध्या आयुक्त म्हणून दक्षिण एमसीडीचे प्रमुख आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com