लव्ह जिहादविरोधात लवकरच कायदा
Haryana to make a law against Love Jihad

लव्ह जिहादविरोधात लवकरच कायदा

चंडीगड : ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना आळा घालण्यासाठी कायदा करण्याचा हरियाणा सरकारचा विचार असल्याचे राज्याचे गृह मंत्री अनिल विज यांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही काल अशा प्रकारचा कायदा करण्याची घोषणा केली. वल्लभगड येथे एका २१ वर्षीय युवतीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या युवतीला मारणाऱ्याने तिच्यावर आधी इस्लाम स्वीकारुन विवाह करण्यासाठी बळजबरी केली होती, असा युवतीच्या पालकांचा आरोप आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com