हजरत निझामुद्दीन ते मडगाव राजधानी एक्‍सप्रेस २६ डिसेंबरपर्यंत रद्द

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

०२४१४ हजरत निझामुद्दीन ते मडगाव राजधानी एक्सप्रेस २८ नोव्हेंबरपासून २६ डिसेंबरपर्यंत धावणार नाही.

पणजी : मथुरा जंक्शन येथे लोहमार्गाचे काम करण्यात येणार असल्याने रेल्वे क्र. ०२४१४ हजरत निझामुद्दीन ते मडगाव राजधानी एक्सप्रेस २८ नोव्हेंबरपासून २६ डिसेंबरपर्यंत धावणार नाही. रेल्वे क्र. २४१३ ही मडगाव निझामुद्दीन ही राजधानी ३० नोव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान धावणार नाही. 

अधिक वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

कर्नाटक मंत्रिमंडळाचा लवकरच होणार विस्तार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा एक देश, एक निवडणूकीचा नारा.

संबंधित बातम्या