Indian Railways आणणार तब्ब्ल 800 हून अधिक रेल्वेगाड्या ‘रुळावर’

सणासुदीमुळे (Festival) मुंबई, पुणे या भागातून चालणाऱ्या काही विशेष ट्रेनसाठी (Special train)प्रवाशांची मोठी प्रतीक्षा यादी ही आहे.रेल्वे अधिकार्यांची माहिती
Indian Railways आणणार तब्ब्ल 800 हून अधिक रेल्वेगाड्या ‘रुळावर’
भारतीय रेल्वे Dainik Gomantak

नवी दिल्ली: आतापर्यंत रेल्वेकडून 2016 वर्षानंतर तब्ब्ल 800 हून अधिक नवीन रेल्वेगाड्या चालवणार आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून (Railway Board) देण्यात आली. सन 2020-21 मध्ये कोरोना (Covid 19)महामारीमुळे नवीन रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या नाहीत. महामारीमुळे सामान्य सेवांही काण्यात आल्या होत्या. रेल्वेने सन 2019-20 मध्ये 144 , 2018-19 मध्ये 266 , 2017-18 मध्ये 170 आणि 2016-17 मध्ये 223 नवीन रेल्वेगाड्या सुरू केल्या होत्या. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधील निवासी चंद्रशेखर गौड यांनी केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जावर रेल्वे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

तसेच, रेल्वे विभागाने लखननऊ-Lसह अनेक रेल्वेचा विस्तार वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे अधिकार्यांनीच्या माहितीनूसार येणाऱ्या सणासुदीमुळे मुंबई, पुणे या भागातून चालणाऱ्या काही विशेष ट्रेनसाठी प्रवाशांची मोठी प्रतीक्षा यादी ही आहे. त्या अनुषंगाने नवीन रेल्वे गाड्या सोडण्याचा हा मोठा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

भारतीय रेल्वे
Indian Railway: नव्या रेल्वेमंत्र्यांचे नवे फर्मान जारी

या रेल्वेचा केला विस्तार:

01407 - पुणे-लखनऊ जंक्शन

01408 - लखनऊ जंक्शन-पुणे

02107 - एलटीटी लखनऊ सुपरफास्ट जंक्शन

021108- लखनऊ जंक्शन-एलटीटी सुपरफास्ट

02099 - पुणे-लखनऊ जंक्शन

02100- लखनऊ जंक्शन-पुणे

01079 - एलटीटी-गोरखपुर

01080 - गोरखपुर-एलटीटी

Related Stories

No stories found.