आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 जुलैपर्यंत बंदी!

डीजीसीएने विशेष मान्यता दिलेल्या उड्डाणांच्या कार्गो ऑपरेशन्स आणि उड्डानास परवानगी दिली जाईल.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 जुलैपर्यंत बंदी!
Aeroplane Dainik Gomantak

कोरोना संकटामुळे सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 1 जुलैपर्यंत वाढविली आहेत. यासंदर्भातील एक आदेश बुधवारी, डीजीसीएने जाहीर केला आहे. तसेच या कालावधीत काही मार्गांवर विमानांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ही परवानगी केस-टू-केस आधारावर दिली जातील. या व्यतिरिक्त डीजीसीएने विशेष मान्यता घेतलेल्या उड्डाणांच्या कार्गो ऑपरेशन्स आणि संचालनास परवानगी दिली जाईल. (International flights banned till July 31)

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

Circular
CircularDainik Gomantak

Related Stories

No stories found.