धर्मांतराच्या माध्यमातून लोकसंख्या वाढविणे हे अनैतिकता: गृहमंत्री ज्ञानेंद्र

समाजामध्ये (society) धर्मांतराच्या (conversion)माध्यमातून लोकसंख्या वाढविणे हे अनैतिकता आहे. धर्मांतरामुळे राज्यात जातीय संघर्ष वाढत चालला आहे.
धर्मांतराच्या माध्यमातून लोकसंख्या वाढविणे हे अनैतिकता: गृहमंत्री ज्ञानेंद्र
Home Minister Arag GyanendraDainik Gomantak

बंगळूर: समाजात (society)धर्मांतराचे प्रकार सुरु आहेत. यामुळे राज्यात जातीय संघर्ष होत आहे. असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र (Home Minister Arag Gyanendra)यांनी राज्यातील जातीय दंगलींवर संताप व्यक्त करताना म्हणाले. हसनमध्ये कॉफी उत्पादक परिषदेमध्ये बोलताना गृहमंत्री म्हणाले, धर्मांतराबाबत गोळहट्टी शेखर यांच्या कुटुंबाला याचा मोठा फटका बसला आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.

Home Minister Arag Gyanendra
बंगळूर एफसीने धडाकेबाज खेळी करत, त्रिभुवन आर्मी संघाचा धुव्वा उडवला

यासाठी आता समाजातील धर्मांतरावरच (conversion)बंदी घालण्यासाठी कायदा केला जाईल. समाजामध्ये धर्मांतराच्या माध्यमातून लोकसंख्या वाढविणे हे अनैतिकता आहे. धर्मांतरामुळे राज्यात जातीय संघर्ष वाढत चालला आहे.

Related Stories

No stories found.