Jammu and Kashmir: बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शुक्रवारी म्हणजेच आज सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.
Jammu & Kashmir
Jammu & KashmirDainik Gomantak

जम्मू-काश्मीरच्या (Jammu & Kashmir) बांदीपोरामध्ये शुक्रवारी म्हणजेच आज सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे, तर ऑपरेशन अजूनही सुरू आहे. (Jammu and Kashmir Security forces kill one terrorist in Bandipora)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com