Rakhi Sonar | Creator Community
Rakhi Sonar | Creator CommunityDainik Gomantak

Creator Community: जोश क्रिएटर ते मिसेस इंडिया, राखी सोनारचा प्रवास सोपा नव्हता, वाचा संपूर्ण कहाणी

जोश त्यांच्या निर्मात्याच्या कथा जगासमोर घेऊन जाण्यावर आणि तेथील लोकांना प्रोत्साहन देण्यावर विश्वास ठेवते.

'जोश' या भारतातील आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नेहमीच त्यांच्या Creator Community ला सातत्याने प्रोत्साहन देण्यावर आणि त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ देण्यावर विश्वास ठेवला आहे.

जोश त्यांच्या Creator Community च्या कथा जगासमोर घेऊन येण्यावर विश्वास ठेवते.

दरम्यान, जीवनात मोठ्या गोष्टी साध्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या, समाजात सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी (Women) राखीची कहाणी खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारी ठरेल. ज्यामुळे ती चर्चेत आली!

स्पर्धा जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या टिप्स आणि युक्त्यांसाठी शेवटपर्यंत राखीच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या...

तसेच, ठाण्यात राहणाऱ्या राखी सोनारने आपल्या विलक्षण क्षमतेने जगाला दाखवून दिले. सेंद्रिय रसायनशास्त्रात एमएससी पूर्ण करुन राखीने फार्मास्युटिकल क्षेत्रात 15 वर्षे सहाय्यक वैज्ञानिक काम केले.

विशेष म्हणजे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल, 2018 चा प्रतिष्ठेचा मुकुट तिने पटकावला. हा प्रवास राखीसाठी सोपा नव्हता.

तुम्ही मिसेस इंडिया इंटरनॅशनल साठी प्रशिक्षण घेऊ पाहत आहात का? तिला खरोखर काम करायचे होते, अशी काही क्षेत्रे येथे आहेत:

1. Becoming fit and Losing some weight: तंदुरुस्त राहणे आणि वजन कमी करण्यावर द्यावा लागेल.

2. Walking on heels: एक निश्चित संघर्ष

3. Catwalk: कॅटवॉकची कला भरपूर सरावाने येते.

4. Way to speak: स्पर्धेचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे आव्हानात्मक परिस्थितीत आत्मविश्वासाने सामोरे जाणे. यामध्ये राखीला आरशासमोर सराव केल्याने फायदा झाला.

दुसरीकडे, राखी म्हणते की, ''मला एकाच वेळी अनेक गोष्टींवर काम करावे लागले. परंतु मी ठरवले होते की, ते मी पूर्ण करणारच. मग त्यासाठी कितीही कठोर मेहनत घ्यावी लागली तरी बेहत्तर. नवीन गोष्टींचे अध्ययन केल्याने मला बरेच काही शिकायला मिळते.''

राखी सध्या व्लॉगर म्हणून काम करते. तिने जगाला दाखवून दिले की, आपल्याला नेमके काय करायचे आहे. राखी म्हणते की, 'जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर खूप मेहनत घेता तेव्हा तुम्हाला त्याचे फळ मिळते. सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे.'

यानंतर, आपले आयुष्य कधी बदलले तिला कळलेच नाही. राखी पुढे म्हणते की, "10 जुलै 2022 रोजी मला जोशमध्ये सामील होण्याबाबत कॉल आला होता. या कॉलनंतर मी खूप आनंदी होते. त्यानंतर मी जोशमध्ये सामील झाले.

जोश सोबत काम करताना अनेक प्रकारचे अनुभव आले. तुम्ही तुमच्या टीमसोबत तुमच्या मातृभाषेत काम करु शकता, त्यामुळे काम करणे खूप सोपे जाते. जोशमधील पोस्टचा हा एक अद्भुत अनुभव आहे.

तुम्ही तुमच्या प्रेक्षक किंवा फॉलोअर्सशी सहज संवाद साधू शकता. हा एक खूप चांगला अनुभव आहे, कारण ते तुम्हाला प्रश्न विचारतात. आणि तुम्ही लाइव्ह पोस्टमध्ये सहज उत्तर देऊ शकता. मला भविष्यात जोशमध्ये टॉप क्रिएटर व्हायचे आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com