या राज्यात गोहत्या प्रतिबंध विधेयक मंजूर 

गोम्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या विरोधातही कर्नाटक पशुधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन विधेयक विधानसभेत सादर करून ते मंजूर करण्यात आले.  

बंगळूर : काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या विरोधातही कर्नाटक पशुधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन विधेयक विधानसभेत सादर करून ते मंजूर करण्यात आले.  विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी विधेयकाला विरोध केला. पशुसंवर्धनमंत्री प्रभू चौहान यांनी विधानसभेत विधेयक सादर केले. सदन सल्लागार समितीत नवीन विधेयक सादर करण्यात येऊ नये. सध्या अध्यादेश जारी करून विधेयक सादर करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

पाचव्या पिढीतील मोबाईलच्या ‘फाइव्ह-जी’चे नेटवर्क लागले वेध

भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. अनिल सोनी यांच्याकडे ‘द डब्लूएचओ फौंडेशन’च्या मुख्य कार्यकारी पदाची सुत्रे

कोरोनाचा उतरता कल सुरू 

 

संबंधित बातम्या