Election Result: केरळमध्ये डावे आघाडीवर; काँग्रेस पिछाडीवर 

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अर्थात दावे पक्ष आघाडीवर

केरळमध्ये सुरवातीच्या पोलमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अर्थात दावे पक्ष आघाडीवर आहेत तर काँग्रेस पिछाडीवर आहे. भारतीय जनता पार्टीचा केरळमध्ये सुपडा साप झालेला दिसत आहे. केरळमध्ये डाव्या पक्षांचं वर्चस्व राहिलेले आहे. राहुल गांधी यांनी केरळमध्ये प्रचारा दरम्यान प्रचंड जोर लावला होता. परंतू, विशेष असं यश मिळताना दिसत नाहीये. 

कोणाला किती जागा
डावे- 90
काँग्रेस- 40 
भाजप- 03
इतर- -00

संबंधित बातम्या