खलिस्तान समर्थक संकेतस्थळांवर बंदी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

इलेक्‍ट्रॉनिक्‍स, माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्रालय सूत्रांनी सांगितले, की आयटी कायद्याचे कलम ६९ अ नुसार या १२ संकेतस्थळावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खलिस्तान समर्थक संघटनांशी संबंधित १२ संकेतस्थळावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काहींचे संचालन ‘शीख फॉर जस्टिस’ या विदेशी दहशतवादी गटातर्फे केले जात असून या संकेतस्थळावर भारताविरुद्ध व महान नेत्यांविरुद्ध विष ओकणारा मजकूर व छायाचित्रे आहेत. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स, माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्रालय सूत्रांनी सांगितले, की आयटी कायद्याचे कलम ६९ अ नुसार या १२ संकेतस्थळावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या