National Highwayवर पडलेला कंडोमचा खच पाहून वाहनचालक चक्रावले
Kilometers of condoms found on National Highway near TumkurDainik Gomantak

National Highwayवर पडलेला कंडोमचा खच पाहून वाहनचालक चक्रावले

हे कंडोम कोणीतरी रस्त्यावर टाकल्याची शंका व्यक्त केली जात आहे

तुमकूर: दिवसाढवळ्या हायवे (National Highway) रस्त्यांवर अनेक प्रसंग बघायला मिळतात. काही प्रसंग आश्चर्यकारक असतात तर काही त्रासदायक. हायवेवर फक्त अपघातच नव्हे, तर वेगवेळ्यां प्रसंगाचेही दर्शन होते. काही वेळा गूढ वस्तू देखील हायवेवर आढळतात. अशीच काहीशी घटना काल रात्री तुमकूर जवळ घडली.

Kilometers of condoms found on National Highway near Tumkur
Kilometers of condoms found on National Highway near TumkurDainik Gomanatk

कर्नाटकातील तुमकुर जवळ कितीतरी किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग 48वर कंडोम पडले होते. कितीतरी किलोमिटर जमिनीवर पडलेले कंडोम पाहून वाहनचालक चक्रावले. तुम्हाला असे कंडोम (Condoms) कुठे आढळले काय? किंवा कुठल्या कंपनीच्या गाडीमधून हे खाली पडले असतील का? अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Kilometers of condoms found on National Highway near Tumkur
Kilometers of condoms found on National Highway near TumkurDainik Gomantak

तुमकुर राष्ट्रीय महामार्ग 48 तुमकूर मार्गाच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला कंडोम पडलेले आहेत. सध्या कोणीतरी हे कंडोम आणून रस्त्यावर टाकल्याची शंका ही व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com