कोचीच्या दक्षिणेस भारतीय जहाज बुडाले

नौदलाच्या Navy अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. तसेच MV MCP साल्झबर्गमधील सर्व क्रू सुरक्षित आहेत.
कोचीच्या दक्षिणेस भारतीय जहाज बुडाले
भारतीय जहाज Dainik Gomantak

कोचीच्या दक्षिणेस 250 नॉटिकल मैलला भारतीय जहाज बुडाल्याने नौदलाने तात्काळ बचाव कार्यासाठी जहाजे आणि विमाने तैनात केली.बचावानंतर सर्व क्रू सुरक्षित असल्ल्याची माहिती समोर आली आहे.

या परिसरातील इतर जहाजांसह IFCIOR द्वारे जलद समन्वय आणि MRCC चेन्नईने अडकलेल्या क्रूची लवकर सुटका करण्याची सुनिश्चित करण्यात आली आहे.

भारतीय जहाज
मेक इन इंडिया धोरणासाठी जगभरातील जहाज मालक आमंत्रित

भारतीय ध्वजांकित जहाज MSV Anna Velankanni Arokia Vennilla कोचीच्या दक्षिणेस जात असताना 250 नॉटिकल मैल बुडाल्याचे आढळले. यानंतर परिसरातील इतर जहाजांसह IFCIOR द्वारे जलद समन्वय आणि MRCC चेन्नई आणि MRCC माले यांनी अडकलेल्या कर्मचाऱ्यांची जलद गतीने सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. अशी माहिती नौदलाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. तसेच MV MCP साल्झबर्गमधील सर्व क्रू सुरक्षित आहेत.

Related Stories

No stories found.