दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन?

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन?

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानी दिल्ली व परिसरात पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर व छोट्या प्रमाणात लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव दिल्ली सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. दिल्लीत कोरोनाचे वाहक बनलेल्या बाजारपेठा व अन्य गर्दीच्या ठिकाणांच्या आसपासच्या हॉटस्पॉटमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार करण्याची शिफारस राज्याने केली आहे.  

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com