ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना पत्र

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

कोलकता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. बटाटा आणि कांद्याच्या यासारख्या जीवनावश्‍यक वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याला पुन्हा अधिकार बहाल करावेत, असेही ममता बॅनर्जी यांनी आवाहन केले. 

संबंधित बातम्या