दिल्लीच्या रेल्वेभवनात कोरोनाचा कहर

दैनिक गोमन्तक
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

संसदेपासून काही पावलांच्या अंतरावर असलेल्या भारतीय रेल्वेच्या मुख्यालयात म्हणजे रेल्वे भवनात नव्याने तब्बल १०० हून जास्त अधिकारी कर्मचारी एकाच वेळी कोरोना संक्रमित आढळल्याने ही संपूर्ण इमारत आज दुपारी पुन्हा सील करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: संसदेपासून काही पावलांच्या अंतरावर असलेल्या भारतीय रेल्वेच्या मुख्यालयात म्हणजे रेल्वे भवनात नव्याने तब्बल १०० हून जास्त अधिकारी कर्मचारी एकाच वेळी कोरोना संक्रमित आढळल्याने ही संपूर्ण इमारत आज दुपारी पुन्हा सील करण्यात आली आहे.

यामुळे रायसीना, रफी, मौलाना आझाद, जनपथ व डॉ. राजेंद्र प्रसाद आदी रस्त्यांसह मंत्रालयांच्या परिसरात घबराट उडाली आहे. लॉकडाउनपासून आतापावेतो किमान चार वेळा रेल्वे भवन सील करून पुन्हा सॅनिटायजेशन करण्यात आले आहे. 

आणखी वाचा:

संबंधित बातम्या