कर्नाटकात आजपासून नाईट कर्फ्यू

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

कर्नाटकमध्ये आजपासून रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू होईल.

बंगळूर : कर्नाटकमध्ये आजपासून रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू होईल. २ जानेवारीला पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आज येथे केली. नवीन कोरोनाचा ताण आढळून आल्यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केल्‍याचे येडियुराप्पा म्हणाले.

संबंधित बातम्या